25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअंधारेबाई फडणवीसांना आव्हान देणे सोपे नाही!

अंधारेबाई फडणवीसांना आव्हान देणे सोपे नाही!

Related

देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी केलेल्या देवी-देवतांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यांचा पाढा वाचला. अंधारे यांच्या जुन्या व्हीडिओंचा दाखला देत फडणवीस यांनी अंधारे कशाप्रकारे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना थोतांड मानतात. श्रीकृष्णाबद्दल त्यांनी अवमानजनक टिप्पणी केली होती, हे सगळे कसे काय खपवून घेतले जाते, असा सवाल विचारला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले होते की, तुम्ही माझ्याशी समोरासमोर चर्चा करा. कुणी कुणाला आव्हान द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण हे आव्हान देताना आपली योग्यताही तपासून पाहणे आवश्यक असते. सशाने सिंहाला युद्धासाठी आव्हान दिले तर ससा हाच हास्यास्पद ठरतो.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा