चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या गाडीने केलेल्या अपघातानंतर राज्यात आरोपांची राळ उडवणे सुरू झाले. संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी त्यात पुढाकार घेतला. उद्देश होता फक्त राजकारण. खोटेनाटे आरोप करून लोकांना भ्रमित करणे हा आता एककलमी कार्यक्रम बनला आहे.
- Advertisement -