30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपप्पू, पन्नू आणि पनौती...

पप्पू, पन्नू आणि पनौती…

Related

भारताबाबत गरळ ओकणे, भारतविरोधी शक्तींशी गळाभेट घेणे, भारताच्या शत्रूंचे भारतविरोधी नरेटीव्ह मजबूत करणे हा राहुल गांधी यांच्या सर्वच विदेश दौऱ्यातील स्थायी कार्यक्रम असतो. अमेरीका दौऱ्यात राहुल गांधी यांनी केलेली विधाने त्यांची भारतविरोधी मानसिकता स्पष्ट करणारी आहेत. देशाची बदनाम करणारी, देशाला हानीकारक अशा प्रकारची आहेत. भारतात शिखांना धार्मिक स्वातंत्र्य नाही, असे विधान राहुल गांधी करतात, सिख फॉर जस्टीस नावाच्या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू या विधानावरून त्याचा खलिस्तानी एजेंडा पुढे रेटतो. इल्हान ओमर नावाची अमेरीकेतील भारत विरोधी, पाक समर्थक सिनेटर राहुल गांधी यांना भेटते यावरून त्यांच्या अमेरीकी दौऱ्यात नेमके काय शिजते आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा