28.6 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीमुंबई आणि गिरगावच्या मनातील 'सेंट्रल'

मुंबई आणि गिरगावच्या मनातील ‘सेंट्रल’

Related

चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे पाहिलं तर मुंबईचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मुंबईने आजपर्यंत अनेक तारे तारका पहिल्या आहेत. प्रत्येकाचं यशापयश पाहिलं आहे. चित्रपटसृष्टी वाढवण्यात जेवढा वाटा या नट नट्यांचा आहे तेवढाच हातभार आहे चित्रपटगृहांचा. अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांनी सुवर्ण काळ पाहिला आहे. पण आता सिंगल स्क्रीन चित्रपटगृह जवळ जवळ बंद झालेली आहेत आणि त्यातल्याच एका सिनेमा थिएटरला उजाळा दिला आहे. पाहा सेंट्रल थिएटरच्या आठवणी.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा