29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाचीनचे क्रौर्य , कमकुवतपणाचे लक्षण ?

चीनचे क्रौर्य , कमकुवतपणाचे लक्षण ?

Related

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेश बॉर्डर नजीक तिबेटचा दौरा केला. तिबेटला दिलेली ही भेट ऐतिहासिक होती कारण तीस वर्षानंतर कोणताही चिनी राष्ट्रप्रमुख हा तिबेटमध्ये गेला होता. चीनचे तिबेटमधील वाढते क्रौर्य आणि शी जिनपिंग यांचा हा दौरा हा चीनचा कमकुवतपणा दर्शवतो आहे का? या विषयावर भाष्य करणारा हा व्हिडिओ नक्की बघा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा