34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणरवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

Related

शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते एकापाठोपाठ एक त्यांना सोडून जात असताना त्यांचे एकनिष्ठ नेते, व्यावसायिक भागीदार रवींद्र वायकर यांनी आदीत्य ठाकरेंना दणका दिला. विधीमंडळात बोलताना मुंबईकरांसाठी गरजेचे असलेले प्रकल्प झालेच पाहीजेत, असे सांगून त्यांनी फक्त आदीत्य ठाकरे यांना तोंडावर पाडले नाही तर पक्ष प्रमुखांच्या मतावर बोळा फिरवला आहे. आदीत्य यांच्या उपस्थितच हे घडले हे विशेष.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा