28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणरोहीतजी वाघनखांचे श्रेय घेण्यापूर्वी थोरल्या पवारांना विचारलेत का?

रोहीतजी वाघनखांचे श्रेय घेण्यापूर्वी थोरल्या पवारांना विचारलेत का?

Related

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढला ती वाघनखे पुन्हा भारतात येतायत. गेली अनेक दशके ही वाघनखे ब्रिटनच्या व्हीक्टोरीया एण्ड अलबर्ट म्युझियममध्ये होती. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या प्रयत्नांनी ती आता भारतात येत असली तरी त्याचे श्रेय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांचे आहे. तसा दावा त्यांनीच केला आहे. ही वाघनखे भारतात येण्याची वेळ मात्र अचूक आहे. देशाला सध्या शिवछत्रपतींच्या वाघनखांची नितांत आवश्यकता आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा