30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्राचे हतबल गृहमंत्री

महाराष्ट्राचे हतबल गृहमंत्री

Related

महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या हतबलतेविषयी आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते पण दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा आरोप झाला नाही आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल त्यांचे विरोधकही कौतुक करतात. परंतु, आज महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घटना लक्षात घेता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचं गृह खातं असून देखील हतबल होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा