32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर व्हिडीओ गॅलरी तारुण्यातील प्रेमकथा असणारी 'एक दुजे के लिये'

तारुण्यातील प्रेमकथा असणारी ‘एक दुजे के लिये’

Related

के. बालाचंदर दिग्दर्शित ‘एक दुजे के लिये’ १९८१ चा सुप्रसिद्ध सिनेमा होता . त्या चित्रपटातील बालिशपणा, खेळकरपणा, प्रेमातील नाजूकपणा अशी प्रेमातील कलाकृती ४० वर्षानंतर ही होणे अशक्य आहे. या चित्रपटातील सुमधुर गाणी ऐकून कोणी ही प्रेमात पडू शकतो. या चित्रपटातील अभिनेता म्हणजे कमल हसन यांचा अभिनय आणि रती अग्निहोत्री यांचे सौन्दर्य, या दोन गोष्टींच्या मिलापामुळे हा चित्रपट सुप्रसिद्ध झाला .

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा