30 C
Mumbai
Tuesday, May 10, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानइलेक्ट्रिक Scooter करा स्वागत, थोडं सावध!

इलेक्ट्रिक Scooter करा स्वागत, थोडं सावध!

Related

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर आल्या आणि इंधनाला पर्याय म्हणून त्याकडे पाहिलं जाऊ लागलं. अगदी सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. त्यानंतर या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या आणि या वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले. या गाड्यांच्या खरेदीमुळे भारताला कसा फायदा होणार आहे? या गाड्यांना आग का लागते? या गाड्या वापरताना काळजी कशी घ्यायची या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,982चाहतेआवड दर्शवा
1,879अनुयायीअनुकरण करा
9,040सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा