31 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर व्हिडीओ गॅलरी भेटी गाठी अनुभवा २५०० वर्षांपूर्वीची भारतीय साधना ...

अनुभवा २५०० वर्षांपूर्वीची भारतीय साधना …

Related

सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक नकारात्मक विचार आपल्या मेंदू आणि मनावर कब्जा करु पाहत आहेत. अडीच हजार वर्ष जूनी भारतीय साधना ही नकारात्मक विचारांना रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. मागच्या १४ वर्षांपासून अधिक नितीन महाडिक हे ह्या साधनेचे अभ्यासकर्ते आणि संशोधक आहेत. नितीनजींनी अभिनय आणि इमोशनल इंटेलिजन्स सारख्या विषयांना माईंडफुलनेसोबत जोडून ह्या साधनेचे अनेक पैलू अभ्यासले आहेत. जगातील नामांकित कॉर्पोरेट कंपन्या त्याचबरोबर एनजीओस् मधील अधिकाऱ्यांना नितीन महाडिक ह्यांनी माईंडफुलनेसचे धडे दिले आहेत. नकारात्मक विचारांवर ताबा मिळवण्यासाठी आणि नितीनजींची मुलाखत संपूर्ण ऐकण्यासाठी आमचा हा व्हिडिओ आवर्जून पहा.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा