26 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआव्हाडांचा हिशोब होणार ???

आव्हाडांचा हिशोब होणार ???

Related

केलेली कर्म फिरून येतात. मग राजा असो वा रंक. महाविकास आघाडीच्या काळात ज्या ज्या लोकांनी सत्तेचा वरवंटा जनसामान्यांवर फिरवला त्यांचा हिशोब व्हायला आता सुरूवात झाली आहे. ठाण्यात एका फेसबुस पोस्टवर ज्या अनंत करमुसे यांना मारहाण झाली, त्याप्रकरणात पोलिसांनी योग्य तपास झाला नसल्याचा दावा मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने अनंत करमुसे यांची याचिका दाखल करून घेतली आहे. येत्या २५ नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा