30 C
Mumbai
Friday, June 13, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणफडणवीसांनी गॅरेजमध्ये ठेवलेला बुलडोजर बाहेर काढावा...

फडणवीसांनी गॅरेजमध्ये ठेवलेला बुलडोजर बाहेर काढावा…

Related

लोकसभेच्या निकालानंतर पक्षात आलेली मरगळ, नैराश्य झटकून नव्या चैतन्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे या उद्देशाने पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर विधानसभा निवडणुकीत फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना होणार हे अगदी निश्चित आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी थेट पवारांना आव्हान दिलेले आहे. या दोघांतला जो नेता डावपेचात सरस ठरेल, सत्तेचा लंबक त्याच्याच बाजूने झुकणार आहे.

National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा