33 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानफडणवीसांची सोपी भाषाही विरोधकांना कळेना! |

फडणवीसांची सोपी भाषाही विरोधकांना कळेना! |

Related

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. देशात प्रत्येक घटकावर लक्ष देणारा संतुलित अर्थसंकल्प अस वर्णन आपल्याला या अर्थसंकल्पाचे करता येईल. एकीकडे हे चित्र असताना देशातील आणि खास करून महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी या अर्थसंकल्पावर नेहमीच्या पठडीतले शब्दबाण चालवून हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे म्हटल आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचला आणि त्यानंतर लगेच काही क्षणात अशा प्रतिक्रिया बाहेर येऊ लागल्या. मुळात हा अर्थसंकल्प अशा प्रतिक्रिया देणार्यांनी समजून तरी घेतला का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा