28.1 C
Mumbai
Monday, July 13, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअंबानींच्या कार्यक्रमात नाचलेले कसे चालते?

अंबानींच्या कार्यक्रमात नाचलेले कसे चालते?

Related

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे मुकेश अंबांनी यांच्या घरातील एका कार्यक्रमात नाचताना दिसले. तो व्हीडिओ व्हायरल झाला. त्यावरून त्यांना ट्रोल केले गेले. बाकी मुद्दे सोडले तरी ज्या अदानी अंबानी यांच्यावर रोज घणाघाती टीका करणारे, त्यामाध्यमातून नियमित गुजरातला लक्ष्य करणारे ठाकरे याच अंबानी यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, त्यात नृत्याचा आनंद घेतात, हे पटणारे आहे काय?

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा