पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बस्तर येथे जवानांसोबत साजरी केलेली दिवाळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिवाळीनिमित्त त्यांना दिलेला दिलासा या घटनांवर विरोधी पक्ष टीका करतात. मात्र आपण हे का करू शकत नाही हे विरोधकांना समजतच नाही.
- Advertisement -