27 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणहम तो डुबेंगे सनम...काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

हम तो डुबेंगे सनम…काँग्रेसने स्पष्ट केला इरादा

Related

देशातील विरोधी पक्षांनी इंडी आघाडी नावाची जी सर्कस बनवली आहे, त्यातील अनेक नेत्यांचे वागणे विदूषकापेक्षा कमी नाही. फरक एवढाच की हे विदुषक गुदगुल्या करणारे विनोद करतो, हे रक्तपाताची भाषा करतायत. लोकशाहीसाठी लढण्याचा दावा करणारे हे लोक २०२४ च्या निवडणुकीचा निकाल येईपर्यंत थांबायलाही तयार नाहीत. महाविकास आघाडीला ३८ ते ४० जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक आय़ुक्तांचा खून करण्याची घोषणा काँग्रेसच्या माजी मंत्र्याने केली आहे. सत्ता मिळाली नाही तर देशात अराजक माजवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांनी पूर्ण तयारी केलेली असून निवडणूक आय़ुक्तांच्या खूनाचे निधान त्याची एक झलक आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा