26 C
Mumbai
Sunday, February 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीबाजीराव पेशव्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इतिहास अभ्यासक जयराज साळगावकर यांच्याशी केलेली खास बातचीत

बाजीराव पेशव्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इतिहास अभ्यासक जयराज साळगावकर यांच्याशी केलेली खास बातचीत

Related

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर होण्यासाठीचा पाया पहिल्या बाजीराव पेशव्यांनी घातला. केवळ घोडदळाच्या आधारे ४० लढाया केलेला मराठ्यांचा हा ईश्वरदत्त सेनापती, केवळ शिपाईगडीच नव्हता, तर एक उत्कृष्ट राजकारणी देखील होता. त्याची अवघी २० वर्षांची कारकिर्द मराठ्यांसाठी अतिशय वादळी ठरली. २८ एप्रिल १७४० या दिवशी रेवा तीरावर रावेर या ठिकाणी राऊंचे निधन झाले. मस्तानीच्या पलिकडचे बाजीराव कसे होते ते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जयराज साळगावकर यांच्याकडून जाणून घेऊ.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा