30 C
Mumbai
Friday, March 27, 2026
घरव्हिडीओ गॅलरीकोरोना लसींचा काळाबाजार होतोय का?

कोरोना लसींचा काळाबाजार होतोय का?

Related

मार्च महिन्यात केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येऊन पहाणी करून गेले होते. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला होता. पण त्यावर ठाकरे सरकार ढिम्म बसून राहिले आणि परिस्थिती सावरण्यासाठी काहीही केले नाही. आता ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तर आपले अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवत गलिच्छ राजकारण केले जात आहे. या सर्व परिस्थितीवर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले भाष्य

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा