29 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरव्हिडीओ गॅलरीहाच का मुख्यमंत्र्यांचा राजधर्म ?

हाच का मुख्यमंत्र्यांचा राजधर्म ?

Related

ठाकरे सरकारचे तोंड काळे करून संजय राठोडांचा राजीनामा दिला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी संजय राठोड यांची एकप्रकारे पाठराखण करण्याचाच प्रयत्न केला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या कारवाईची तुलना थेट छत्रपती शिवरायांच्या राजधर्माशी केली. पण मुख्यमंत्री ठाकरे यांचा राजधर्म हा खूपच वेगळा आहे. ज्यात बलात्काराचे आरोप असणारे मंत्रीही ताठ मानेने फिरतात, तर मुख्यमंत्र्यांचे स्वपक्षीयच माजी सैनिकांना मारहाण करतात. मुख्यमंत्र्यांच्या राजधर्भाचा बुरखा फाडणारा हा विशेष व्हिडिओ

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

Leave a Reply to प्रा.डॉ. नरेंद्र पाठक प्रतिक्रिया रद्द करा

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा