28 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचे कारण हे तर नाही...? जलेबी-फाफडा, मुकेश अंबानी आपडा…

उद्धव ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचे कारण हे तर नाही…? जलेबी-फाफडा, मुकेश अंबानी आपडा…

Related

निवडणुका झाल्या, एक्झिट पोलचे निकाल आले. उद्या अवघ्या देशाला निकालांची उत्सुकता आहे. एकीकडे इंडी आघाडीतील नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झालेला असताना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात रममाण झाले आहे. ठाकरेंचा लंडन दौरा फक्त विश्रांतीसाठी नाही, असे आम्ही या पूर्वी म्हटले होते. अंबानींच्या विवाह सोहळ्यात ठाकरेंची उपस्थिती त्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा