29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअनेकांना प्रश्न पडलाय, हिराबांचे आयुष्य शानदार कसे?

अनेकांना प्रश्न पडलाय, हिराबांचे आयुष्य शानदार कसे?

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबा यांचे आज पहाटे निधन झाले. वयाची शंभरी गाठलेल्या व्यक्तीचे निधन दुर्दैवी किंवा दु:खद अजिबातच नाही. जन्माप्रमाणे मृत्यूही जगरहाटीचा भाग आहे. हिराबा शांत झाल्या त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम’, या शब्दांत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांना हिराबांच्या आय़ुष्यात शानदार काय होते, याचा उलगडा झालेला नाही.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा