29 C
Mumbai
Thursday, May 6, 2021
घर व्हिडीओ गॅलरी मसाला मिक्स असा साजन चले ससुराल

मसाला मिक्स असा साजन चले ससुराल

Related

“साजन चले ससुराल ” या मजेशीर मनोरंजक चित्रपटाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना लक्षात येते ते दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदा व करिष्मा कपूर या त्रिमूर्तींची जमलेली जोडी आणि त्यात शक्ती कपूर व कादर खानची भर. या चित्रपटात तब्बूचीही भूमिका आहे. एका दक्षिण भारतीय चित्रपटाचा हा रिमेक सुपर हिट झाला हेच तर महत्वाचे आहे. २५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे साजन चले ससुराल सिनेमावर टाकलेला हा टॉप फोकस.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,514चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
991सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा