30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरव्हिडीओ गॅलरीआठवण मिनरवा थिएटरची

आठवण मिनरवा थिएटरची

Related

चित्रपटसृष्टीच्या इतिहासाकडे पाहिलं तर मुंबईचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मुंबईने आजपर्यंत अनेक तारे तारका पहिल्या आहेत. प्रत्येकाचं यशापयश पाहिलं आहे. चित्रपटसृष्टी वाढवण्यात जेवढा वाटा या नट नट्यांचा आहे तेवढाच हातभार आहे चित्रपटगृहांचा. अनेक सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांनी सुवर्ण काळ पाहिला आहे. पण आता सिंगल स्क्रीन चित्रपटगृह जवळ जवळ बंद झालेली आहेत आणि त्यातल्याच एका सिनेमा थिएटरला उजाळा दिला आहे. पाहा मिनरवा थिएटरच्या आठवणी.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा