25 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

पहाटेचा शपथविधी; पवार-ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा

Related

पहाटेच्या शपथविधीबाबत महाराष्ट्रात अनेक दंतकथा आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे गूढ काहीसे उलगडलेले आहे. आजवर याबाबत झालेल्या गौप्यस्फोटांचे ठिपके जोडले तर मुद्यांवरून जी गोष्ट निर्माण होते, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला गंडवल्याची कथा आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा