26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज...

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज…

Related

राजकारणात यश मिळवणे दुर्मीळ नाही, परंतु यश टीकवणारे, यश पचवणारे यशवंत मात्र निश्चितपणे दुर्मिळ आहेत. यशाच्या शिखरावर मांड ठोकून बसणारे दुर्मिळ आहेत, कारण तिथे जागा फार कमी असते. निवडणूक आय़ोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र आलेली आहेत. आधी मुख्यमंत्री पद आणि नंतर पक्ष संघटना हाती आलेल्या शिंदेंना हे यश पचवता येईल का? हा लाख मोलाचे प्रश्न आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा