29 C
Mumbai
Saturday, August 15, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाNews Danka Impact: त्याच विभागात पुनर्वसनाच्या मागणीसाठी भाजपा मैदानात

News Danka Impact: त्याच विभागात पुनर्वसनाच्या मागणीसाठी भाजपा मैदानात

Related

शिवडी वरळी उन्नत मार्गिका प्रकल्पामुळे एलफिस्टन, प्रभादेवी या भागातील शेकडो कुटुंबातील हजारो रहिवाशी बाधित होत असून या प्रकरणाला ‘न्यूज डंका’ने वाचा फोडली होती. ‘न्यूज डंका’ने केलेल्या बातमीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवार २७ फेब्रुवारी रोजी या परिसराला भेट देऊन रहिवाशांची भेट घेतली. यावेळी प्रवीण दरेकर यांनी रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा