25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरव्हिडीओ गॅलरीसाहित्य संमेलन की अजेंडा रेटायचे व्यासपीठ?

साहित्य संमेलन की अजेंडा रेटायचे व्यासपीठ?

Related

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे एक समीकरणच झाले आहे. यंदाचे साहित्य संमेलनही त्याला अपवाद नाही. नाशिक येथे सुरू असलेले मराठी साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले होते. त्यात संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जावेद अख्तर यांच्या भाषणाने वादात आणखीनच भर घातली आहे. यामुळे पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचा नेमका हेतू काय? अजेंडा रेटायचे हे एक व्यासपीठ आहे का? असे सवाल उपस्थित होत आहेत. यावरच ही ‘न्यूज डंका’ ची ‘आजची चर्चा’

पूर्वीचा लेखफॉग चल रहा है
आणि मागील लेखटॅक्सी हीरो

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा