पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांची हत्या झाल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात आंदोलने झाली. पाकिस्तानचे ध्वज रस्त्यांवर चिकटवण्यात आले. पण काहीजण त्यामुळे अस्वस्थ झालेत. कोण आहेत हे लोक. भारतीय आहेत की पाकिस्तानी.