32.5 C
Mumbai
Tuesday, March 2, 2021
घर व्हिडीओ गॅलरी घटनेची ऐशी तैशी करणारे विरोधक

घटनेची ऐशी तैशी करणारे विरोधक

Related

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख मागणी ही, संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये संमत झालेले कायदे मागे घेतले जावेत अशी आहे. ही मागणी कशी असंवैधानिक आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. अशा प्रकारच्या मागण्या करणारे विरोधक हे कशाप्रकारे घटनेची ऐशी तैशी करत आहेत हेही आम्ही या व्हिडिओमध्ये मांडले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,273चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
704सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा