29 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

अमित शहांचा नाद करायचा नसतो…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रणनीती आणि त्यांचे राजकारण काँग्रेससाठी एखाद्या भयस्वप्न राहीलेले आहे. देश बऱ्यापैकी काँग्रेसमुक्त करण्यात शहांचे योगदान मोठे आहे. तरीही काँग्रेस...

सुपर एल निनो तरीही ‘सुपर’ पाऊस !

मान्सून सुरू झाला की प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो 'यंदा पाऊस कसा पडणार?' शेतकरी बांधवांपासून ते शहरात राहणाऱ्या सामान्य माणसापर्यंत सर्वांचीच नजर आकाशाकडे लागलेली...

आता दीपकेचं हेच करिअर !

कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजित दीपके हा सध्या देशभरात चर्चेत आहे. दिल्लीत केलेले आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दीपकेने आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं, राजकारणात पडू नये...

तांदळातील खडे काढण्याचे काम |

जंतरमंतर येथे 'कॉक्रोच जनता पार्टी'ने आयोजित केलेले आंदोलन मागे घेतले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलकांनी जल्लोषही साजरा केला. आता सरकारने तांदळातील...

पोलिसांनी फाडला रोहित पवार, अंधारे, गायकवाडांचा बुरखा

मुंबईत झालेल्या आंदोलनात एका महिलेचा पोलिस अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप रोहित पवार, वर्षा गायकवाड, सुषमा अंधारे यांनी केला. मात्र खरा व्हीडिओ काय होता, याची...

एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘जंतर मंतर’वर उपोषण करणारे सोनम वांगचूक यांनी काल भाजप नेते तथा केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रताप नड्डा यांच्या हस्ते...

विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक… दिपकेची पन्नूशी हातमिळवणी ?

दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना, मुंबईत शिवसेना भवन परिसर आणि चेंबूरमध्ये काल 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणी संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी अचानक एकवटले....

मुंबईच्या मोर्चात घुसलात तर फटकवून काढू, राज ठाकरेंचा इशारा

जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकारसोबत विद्यार्थ्यांची अजून तरी यशस्वी चर्चा...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा