35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापाकिस्तान पुन्हा FATF च्या रडारवर...

पाकिस्तान पुन्हा FATF च्या रडारवर…

Related

जागतिक दहशतवादाच्या वित्त व्यवस्थेवर लक्ष ठेऊन असलेल्या एफ ए टी एफ ने पाकिस्तानचा समावेश नुकताच ग्रे लिस्ट म्हणजेच वाढीव देखरेख यादीत केला आहे. पाकिस्तानला एफ ए टी एफ कमिटीने जून २०२१ पर्यंत २७ पॉईंटच्या ऍक्शन प्लॅन मधील बाबींची अंमलबजावणी व्हायला हवी असे खडसावून सांगितले आहे. ह्या व्हिडिओद्वारे आज आम्ही एफ ए टी एफ आणि या संपूर्ण ऍक्शन प्लॅनचे विश्लेषण करणार आहोत.

आंतरराष्ट्रीय घटनांचा आढावा घेणारा कार्यक्रम जगाचा कानोसा तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनल ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आणखी कोणत्या घटनांचे विश्लेषण तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा.

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा