34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीखेळाडू, प्रशिक्षक, आयोजक...सुमाचा अचूक 'वेध'

खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक…सुमाचा अचूक ‘वेध’

Related

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेमबाज सुमा शिरूर यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक स्तरावर ठसा उमटविलाच. अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले पण त्यानंतर प्रशिक्षणाच्या क्षेत्रातही नावारूपाला आल्यानंतर त्यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. लक्ष्य कप स्पर्धेचे आयोजनही त्या करतात. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा