29.3 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरव्हिडीओ गॅलरीकाम करताना व्यावहारिकता जपावी...

काम करताना व्यावहारिकता जपावी…

Related

प्रेम करूया खुल्लम खुल्ला, माझा पती करोडपती, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एक डाव धोबीपछाड अनेक मराठी हिंदी चित्रपटांमधून किशोरी शहाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत. चित्रपटच नाही तर सध्या त्यांची ‘गुम हें किसी के प्यार में’ ही हिंदी मालिकेत भूमिका साकारत आहेत. अनेक सिनेमे, मालिका वेब सिरीज केल्यानंतर खूप गोष्टी त्यांच्याजवळ सांगण्यासारख्या आहेत. त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत आलेले अनुभव आणि त्यातून त्यांना उमगलेल्या गोष्टी या सगळ्याबद्दल किशोरी शहाणे यांनी न्युज डंकाच्या ‘फिल्मी अदा’ कार्यक्रमातून सांगितलं आहे.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा