27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराजीव हत्या आणि पेरारीवलन

राजीव हत्या आणि पेरारीवलन

Related

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी असलेल्या ए जी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगाबाहेर येणार आहे. त्यामुळे साधारण ३०-३१ वर्षांपूर्वी घडलेली घटना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोण आहे हा पेरारिवलन? सर्वोच्च न्यायलयाने त्याची सुटका करण्याचा निर्णय का दिला आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

पूर्वीचा लेखहम करे सो कायदा!
आणि मागील लेखशिखर धवन सिनेमात

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा