30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणलोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष..

लोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष..

Related

लोकसभेतील जागावाटपासाठी सिल्व्हर ओकवर झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काय झाले, त्याचे काही महत्वाचे तपशील ‘न्यूज डंका’कडे आहेत. शिउबाठाने या बैठकीत जिंकलेल्या १८ जागांसह २० जागांची मागणी केलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हवी असलेली १८ वी जागा म्हणजे अमरावती आणि आणि १९ वी जागा म्हणजे छत्रपती संभाजी नगर होय. यापैकी अमरावती त्यांनी राणा दांपत्याचा हिशोब चुकते करण्यासाठी मागितलेली आहे, हे उघड. सत्ता राबवताना उद्धव ठाकरे यांचे सूडाचे रंग जनतेने वारंवार पाहीले. आता लोकसभेसाठी जागा मागतानाही त्यांनी काही जागांसाठी सूड हाच निकष ठेवलेला दिसतो.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,024अनुयायीअनुकरण करा
73,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा