20 C
Mumbai
Monday, January 24, 2022

रोहित आता ‘टॉप’ वर

Related

सध्या भारतीय क्रिकेट मंडळात म्हणजेच बीसीसीआयमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. कालच बीसीसीआयने वनडे आणि टी- २० संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा सोपवली. तर आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी कसोटी संघाचे उपकर्णधार पदही रोहित शर्माकडे असणार आहे. आता राहुल द्रविड आणि रोहितची जोडी काय कमाल करणार हे पाहणे रंजक असणार आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा