28 C
Mumbai
Friday, March 24, 2023
घरव्हिडीओ गॅलरीफिल्मी फोकसहसत खेळत सतिश कौशिकची एक्झिट...

हसत खेळत सतिश कौशिकची एक्झिट…

Related

होळीचा रंग अजून उतरला नाही तोच अचानक मृत्यू गाठतो काय आणि लेखक, निर्माता, दिग्दर्शक व अष्टपैलू सतिश कौशिकच्या मृत्यूची बातमी त्याचा जिवलग मित्र अनुपम खेर एका ट्वीने देतो काय सगळचं धक्कादायक. आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेणारा, मैत्रीला जागणारा सतिश कौशिकने एकदा आपण मुंबईत आलो त्या दिवसाचा फोटो ट्वीट केला तसेच मुंबईने आपल्याला बरेच काही दिले याची जाणीव ठेवून ‘मन उधाण वाराचे ‘ या मराठी चित्रपटाची निर्मितीही केली.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,881चाहतेआवड दर्शवा
2,033अनुयायीअनुकरण करा
65,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा