34 C
Mumbai
Thursday, March 26, 2026
घरव्हिडीओ गॅलरीशपथा घेऊन सुटका नाही

शपथा घेऊन सुटका नाही

Related

परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेलेले राज्य सरकार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तोंडावर आपटले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये राज्यसरकार जाऊ शकत नाही असे राज्याच्या न्याय आणि विधी खात्याने सांगूनही राज्यसरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तेही सामान्य जनतेच्या घामाच्या पैशावर. दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब शपथा घेऊन आम्ही काहीच केले नाही असे ओरडून सांगतायत पण वाझेकडून येणारे तपशील हे काहीतरी वेगळेच बोलतायत. या सर्व परिस्थितीवर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले भाष्य.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. #News_Danka चा माध्यमातून BJP संचालित केंद्र सरकारला एक सांगूएच्चीतो की plz जनतेचा विश्वास तोडू नाका.. जे सत्य आहे ते बाहेर येऊ द्या.. राजकीय फायद्याकरिता वाकडतोडयाला किव्वा गाढव फाकरेला clean chit देऊ नका..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा