30.1 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउमेश कोल्हे प्रकरणात ठाकरेंचा दबाव?

उमेश कोल्हे प्रकरणात ठाकरेंचा दबाव?

Related

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आणखी एक प्रताप अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यामुळे उघड होण्याची शक्यता आहे. अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हेप्रकरणात पोलिसांना उद्धव ठाकरे यांनी फोन केले होते. त्यामुळे दबावाखाली पोलिसांनी मुस्लीम कट्टरतावादामुळे झालेल्या कोल्हे यांच्या हत्येला दरोड्याचा रंग देण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप राणा यांनी केला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,911चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा