कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका, सौरव दास हे आपल्या आंदोलनातून संविधानाचे पुस्तक मिरवतात. पण प्रत्यक्षात त्या पुस्तकातील कायदेकानून पाळायचे नाहीत, त्यांचे उल्लंघन करायचे नाहीत, हे कॉक्रोच पार्टीच्या वर्तनातून दिसलेले आहे.
- Advertisement -