27 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरव्हिडीओ गॅलरीएकाच पावसात, सगळं मुसळ केरात

एकाच पावसात, सगळं मुसळ केरात

Related

मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिलीय. मुंबईला पावसानं चांगलंच झोडपलेय. ‘नेहमीच येतो पावसाळा’ याप्रमाणे पहिल्याच पावसात नेहमीप्रमाणे मुंबईची दैना झालीय. पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई झाली. अनेक रस्त्यांवर पाणी तुंबला. मुंबईतील हिंदमाता, मिलनसबवे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेय.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,921चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा