31 C
Mumbai
Saturday, October 3, 2026
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसागणेशस्तुतीची 'पंचरत्ने

गणेशस्तुतीची ‘पंचरत्ने

Related

श्रीगणपती, गजानन हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी, परम तत्त्व रुपात असलेला सर्वांना जवळचा, आपलाच वाटणारा देव. त्याच्या रुप- गुणांचे इतके विविध आणि व्यापक वर्णन सांगणारे अगणित मंत्र, श्लोक, स्तवने रचली आहेत. त्या सगळ्याच रचना, स्तोत्रांचा अभ्यास करणे, परामर्श घेणे हे अंमळ कठीणच. पण म्हणूनच त्यातल्याच काही स्तोत्रांपैकी जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले “गणेश पंचरत्न स्तोत्र” हे त्याच्या इतर प्रसिद्ध आणि प्रभावशाली स्तोत्रामधले एक होय. गणेश पंचरत्न स्तोत्रामध्ये असलेल्या एकूण सहा श्लोकांपैकी पहिले पाच श्लोक अर्थात ‘पंचरत्ने’. इथे गणपतीच्या रुपाचे, गुणांचे, सामर्थ्याचे वर्णन दिसते. तर सहावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे. म्हणजे याचे नियमाने पठण केल्यास कोणता लाभ होतो हे विशद केले आहे. प्रत्येक श्लोक गणपतीचे एक वेगळे रुप आपल्यासमोर घेऊन येतो

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा