29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानखदखदीमुळे गेम झाला !

खदखदीमुळे गेम झाला !

Related

रात्री उशिरा महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सर्व उमेदवार निवडणून आले. पडले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उभे असलेले शेकापचे जयंत पाटील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बेटकुळ्या काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना या निवडणुकीच्या निमिताने चांगलीच चपराक बसली आहे. त्याचे कारण असे आहे की मत जी फुटली आहेत कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाची अशी चर्चा आहे. म्हणजे या दोन्ही पक्षात जी खदखद आहे, ति खदखद या निवडणुकीच्या निमिताने समोर आली असे आपल्याला म्हणता येईल.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा