25 C
Mumbai
Sunday, September 18, 2022
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानहे राष्ट्र स्मारकांचे !

हे राष्ट्र स्मारकांचे !

Related

आज, १७ सप्टेंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी देशात पर्यटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यावर टाकलेला एक प्रकाश. गेल्या आठ वर्षपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची जागतिक स्तरावर मोठा प्रतिमा निर्माण केली आहे. देशात असं कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात देशाची प्रगती झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या काळात देशभरात अनेक प्रतिष्ठित स्मारके स्थापन केलीत. ब्रिटिश राजवटीनंतर देशात पहिल्यांदाच असं घडलंय की, कोणतेही स्मारक उभारण्यात सरकार सक्रियपणे सहभागी होत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प,स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, राष्ट्रीय युद्ध स्मारकांचा समावेश आहे. Today, 17th September is the birthday of Honorable Prime Minister Narendra Modi. On his birthday, a spotlight was cast on his efforts to boost tourism in the country. For the last eight years, Prime Minister Narendra Modi has created a great image of the country at the global level. There is no sector in the country where the country has not progressed.Prime Minister Narendra Modi has established many iconic monuments across the country in recent times. It is the first time in the country after the British rule that the government is actively involved in erecting any monument. Includes Statue of Unity, Central Vista Project, Statue of Equality, National War Memorials. #narendramodi #centralvista #statueofunity

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,946चाहतेआवड दर्शवा
1,936अनुयायीअनुकरण करा
36,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा