34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणडबल-ढोलकीच्या तालावर

डबल-ढोलकीच्या तालावर

Related

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नुकतीच सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीने प्रचंड काहूर माजवला होता. किती रोजगार बुडाले, किती जीडीपीचे नुकसान झाले, अशी सगळी आकडेवारी इतके जण फेकत होते, की ‘महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थतज्ज्ञांची लाट आली की काय?’ असा प्रश्न पडावा. रोजगार आणि जीडीपीच्या नावाने ठणाणा करणारी ही सगळी मंडळी आता अर्थगणित गुंडाळून आपलेच शब्द गिळायला तयार झालेली आहेत. बारसूमध्ये येऊ घातलेल्या प्रस्तावित रीफायनरीला रोखण्यासाठी सर्वांनी शड्डू ठोकले आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा