31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणलोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?

लोकसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड कोणाच्या बाजूने?

Related

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील ईंडी आघाडीचे उमेदवार अमोल किर्तिकर यांच्या पदयात्रेत इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान नावाचा इसम दिसला. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात तो सामील होता. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बराच गलका झाला. तो पदयात्रेत नव्हता, रस्त्यावर असा खुलासा उबाठा शिवसेनेने केला. परंतु या घटनेनंतर अंडरवर्ल्डची प्यादी या निवडणुकीत उतरली आहेत का, असा संशय निर्माण झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी मुस्लीम मोठ्या संख्येने एकवटले आहेत. आयएसआय़चे स्लीपर सेल, पीएफआयचे छुपे हस्तक आणि माफीया दाऊद इबाहीमच्या हस्तकांची हातमिळवणी झाली असल्याचे संकेच मिळत आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा