रामगिरी महाराजांबद्दल टीका करताना शरद पवारांनी भगवी टोपी घालणाऱ्यांनी विखारी वक्तव्य करू नये. त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसतो, असे विधान केले. त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले