34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअजिंक्य हा अजिंक्यच राहणार का?

अजिंक्य हा अजिंक्यच राहणार का?

Related

२५ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध पहिला टेस्ट सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. कसोटी क्रिकेटचा कॅप्टन म्हणून असलेला अजिंक्य रहाणेचा आलेख उल्लेखनीय आहे. त्यामुळे आता कॅप्टन म्हणून अजिंक्य हा अजिंक्यच राहणार का? याकडेही भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तसेच राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाची कारकीर्द कशी असणार आहे याकडेही लक्ष असणार आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा