जसं नारळ वाढवायला दगड घेतला जातो तसं पराजयाचे खापर फोडायला इव्हीएमला या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेला आहे. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे आपला राजीनामा देण्यावर ठाम आहेत.